अर्थतज्ज्ञ
Appearance
(अर्थतज्ञ या पानावरून पुनर्निर्देशित)
अर्थ विषयक माहिती असणारे व त्याबाबत सल्ला देवू शकणाऱ्यांना अर्थशास्त्राच्या विद्वानाला अर्थतज्ज्ञ किंवा अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. यासाठी अर्थशास्त्र या विषयात पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. शिवाय भारतात चार्टर्ड अकाउंटंट (सी.ए.)(इंग्रजी:Charterd Accountant) हा अभ्यासक्रमही पूर्ण करावा लागतो. अर्थतज्ञ होण्या साठी जगभर अशाच पद्धतीचे अभ्यासक्रम आहेत जसे ऑस्ट्रेलिया येथे सी.पी.ए. हा अभ्यासक्रम. अर्थतज्ञांना कर व अर्थ विषयक कायद्यांचे ज्ञान असणे आवश्यक असते.
अर्थशास्त्र यातील अनेक अर्थतज्ज्ञांची माहिती
[संपादन]- डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भारतीय अर्थक्रांतीचे जनक
- अमर्त्य सेन - आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते
- मनमोहन सिंग
- नरेंद्र जाधव
- भालचंद्र मुणगेकर
- सुखदेव थोरात
- डॉ. अभिजित फडणीस
- गोपाळ कृष्ण गोखले
- चंद्रशेखर टिळक
- चिंतामणराव देशमुख
- दादाभाई नौरोजी
- धनंजयराव गाडगीळ
- डॉ. रत्नाकर महाजन
- विवेक तुळपुळे - अर्थतज्ञ/ रिओ टिंटो या खनिज कंपनीचे प्रमुख अर्थ सल्लागार
- जोसेफ स्तिगलित्झ - माजी अध्यक्ष जागतिक बँक