Jump to content

आर्जेन्टिना हॉकी संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अर्जेन्टिना हॉकी संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
टोपणनाव Los Leones
राष्ट्रीय संघटना Confederación Argentina de Hockey
मंडळ पॅन अमेरिकन (एफ.आय.एच.)
क्रमवारी
पहिला गणवेश
दुसरा गणवेश

आर्जेन्टिना हॉकी संघ हा आर्जेन्टिना देशाचा राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ आहे. आर्जेन्टिनाने २०१४ हॉकी विश्वचषक स्पर्धेमध्ये तसेच २००८ हॉकी चॅम्पियन्स चषक स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवले होते. आर्जेन्टिनाने २००८ सालचा सुलतान अझलन शहा चषक देखील जिंकला होता.

बाह्य दुवे

[संपादन]