अर्जुन चरण सेठी
Appearance
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | ଅର୍ଜୁନ ଚରଣ ସେଠୀ | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | सप्टेंबर १८, इ.स. १९४१ बालेश्वर ଅର୍ଜୁନ ଚରଣ ସେଠୀ | ||
मृत्यू तारीख | जून ८, इ.स. २०२० | ||
नागरिकत्व |
| ||
निवासस्थान | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद |
| ||
पद |
| ||
मातृभाषा | |||
अपत्य | |||
| |||
अर्जुन चरण सेठी ( १८ सप्टेंबर,१९४१ - ८ जून,२०२०) हे ओरिसा राज्यातील राजकारणी होते. राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये होते. नंतर ते जनता दल आणि त्यानंतर बिजू जनता दलात गेले आणि त्यांच्या मृत्यूच्या वेळेस ते भारतीय जनता पक्षात होते.
ते १९७१ आणि १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून, १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता दलाचे उमेदवार म्हणून तर १९९८, १९९९,२००४,२००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिजू जनता दलाचे उमेदवार म्हणून ओरिसा राज्यातील भद्रक लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
वर्ग:
- Pages using the JsonConfig extension
- Arjun (given name)
- भारतीय राजकारणी
- ५ वी लोकसभा सदस्य
- ७ वी लोकसभा सदस्य
- १० वी लोकसभा सदस्य
- १२ वी लोकसभा सदस्य
- १३ वी लोकसभा सदस्य
- १४ वी लोकसभा सदस्य
- १५ वी लोकसभा सदस्य
- १६ वी लोकसभा सदस्य
- भद्रकचे खासदार
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी
- जनता दलातील राजकारणी
- बिजू जनता दलातील राजकारणी
- भारतीय जनता पक्षातील राजकारणी
- इ.स. १९४१ मधील जन्म
- इ.स. २०२० मधील मृत्यू