Jump to content

अरुण भारती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरुण भारती (hi); అరుణ్ భారతి (te); Arun Bharti (ast); Arun Bharti (ga); अरुण भारती (mr); Arun Bharti (en); அருண் பாரதி (ta) Indian Politician from Bihar (en); Indian Politician from Bihar (en)
अरुण भारती 
Indian Politician from Bihar
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
अधिकार नियंत्रण
कलाकार मराठी

अरुण भारती हे भारतीय राजकारणी आहेत. ते जमुई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. ते लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षाचे सदस्य आहेत.[][][]

हाजीपूर लोकसभा मतदारसंघातील खासदार चिराग पासवान यांचे ते मेहुणे आणि माजी खासदार रामविलास पासवान यांचे जावई आहेत.[] २०२४ मध्ये ते जमुई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Chirag Paswan's brother-in-law Arun Bharti wins from Jamui". Inshorts - Stay Informed (इंग्रजी भाषेत). 2024-06-05 रोजी पाहिले.
  2. ^ "Jamui, Bihar Lok Sabha Election Results 2024 Highlights: Arun Bharti Secures the Seat by 153055 Votes". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.
  3. ^ "Jamui Lok Sabha Constituency: LJP's Arun Bharti vs RJD's Archana Ravidas". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2024-04-17. 2024-06-05 रोजी पाहिले.
  4. ^ "Bihar Politics: चिराग के जीजा के पास कितनी संपत्ति? चुनावी हलफनामा से हो गया सब क्लियर, पत्नी की इनकम भी आई सामने - How much property does Chirag Paswan Brother inlaw Arun Bharti have Lok Sabha Election 2024". Jagran (हिंदी भाषेत). 2024-06-08 रोजी पाहिले.