Jump to content

लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
লোক জনশক্তি পার্টি (রামবিলাস); లోక్ జనశక్తి పార్టీ (రామ్ విలాస్); लोक जनशक्ति पार्टी (रामविलास); Lok Janshakti Party (Ram Vilas); लोक जनशक्ति पार्टी (राम विलास); लोक जनशक्ती पक्ष (रामविलास); லோக் ஜனசக்தி கட்சி (ராம் விலாஸ்); भारतीय राजकीय पक्ष; భారతదేశంలో రాజకీయ పార్టీ; भारतीय राजनैतिक दल; political party in India; حزب سياسي; भारतीय राजनीतिक दल; இந்தியாவில் உள்ள ஒரு அரசியல் கட்சி
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) 
भारतीय राजकीय पक्ष
माध्यमे अपभारण करा
प्रकार
स्थान
  • भारत
स्थापना
  • ऑक्टोबर ५, इ.स. २०२१
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) (लघुनाम एलजेपी (आरव्ही) हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो २०२१ मध्ये चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाला होता.[] भारताच्या निवडणूक आयोगाने पूर्वीच्या लोक जनशक्ती पक्षाचे चिन्ह गोठवले [] आणि दोन्ही गटांना नवीन नाव आणि चिन्ह वाटप केले.[] आता हा दोन स्वतंत्र गटांपैकी एक आहे व दुसरा गट आहे राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष. []

निवडणूक इतिहास

[संपादन]

२०२३ च्या नागालँड विधानसभेच्या निवडणूकीत पक्षाने १५ जागांवर उमेदवार उभे केले. त्यापैकी पुघोबोटो आणि तोबू येथून २ उमेदवार विजयी झाले आणि इतर ८ जागांवर दुसरे आले. नागालँडमध्ये एकूण मतांच्या ८.६५% मतांसह ह्या पक्षाला 'राज्य पक्ष' हा दर्जा मिळाला. [] []

निवडणूक वर्ष एकूण मते एकूण मतांचा % जागा लढवल्या जागा जिंकल्या +/- जागांवर +/- मतांच्या % बाजूला बसलो
नागालँड विधानसभा
२०२३ ९८,९७२ ८.६४ १६ - - उजवे

(सरकार-एनडीपीपी युती)

संदर्भ

[संपादन]
  1. "Chirag Paswan Thanks Poll Body For New Party Name, Announces Bypoll Candidates". NDTV.com. 2021-10-07 रोजी पाहिले.
  2. "EC freezes LJP election symbol amid tiff between Chirag Paswan, Pashupati Paras factions". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). Oct 2, 2021. 2021-10-07 रोजी पाहिले.
  3. "Chirag Paswan, Pashupati Paras-led LJP factions get new party names, poll symbols". Zee News (इंग्रजी भाषेत). 2021-10-05. 2021-10-07 रोजी पाहिले.
  4. "EC issues new names, symbols to LJP factions amid Chirag Paswan, Paras feud". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-10-05. 2021-10-07 रोजी पाहिले.
  5. "LJP (Ram Vilas) emerges dark horse in Nagaland, win 2 seats, turns out runner-up in 8". द टाइम्स ऑफ इंडिया. 2023-03-02. 2023-03-03 रोजी पाहिले.
  6. "Chirag's party makes stunning debut in Nagaland, wins two seats, 8.65% of votes". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2023-03-02. 2023-03-03 रोजी पाहिले.