अराउंड द वर्ल्ड इन एटी डेझ
Appearance
अराउंड द वर्ल्ड इन एटी डेझ (फ्रेंच: Le tour du monde en quatre-vingts jours, ल तूर दु मॉंदे आन क्वात्रे-व्हिंत्स जूर्स ; अनुवादित इंग्लिश शीर्षक: Around the World in Eighty Days ;) ही फ्रेंच लेखक जूल वेर्न याने लिहिलेली कादंबरी आहे. मूलतः फ्रेंच भाषेत लिहिलेली ही कादंबरी ल तूर दु मॉंदे आन क्वात्रे-व्हिंत्स जूर्स या नावाने इ.स. १८७३ साली प्रकाशित झाली.
कथानक
[संपादन]कादंबरीत लंडनस्थित फिलियास फॉग ८० दिवसांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करण्याची २०,००० ब्रिटिश पाउंडची (आत्ताचे साधारण १३,२४,३०० पाउंड) पैज लावतो. फॉग आपल्या नोकर पासेपार्तूबरोबर पूर्वेस प्रवास करीत युरोप, भारत, हॉंगकॉंग, जपान व अमेरिकेतून प्रवास करीत परत लंडनला पोचतो.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "अराउंड द वर्ल्ड इन एटी डेझ - अज्ञात अनुवादकाने केलेला इंग्लिश अनुवाद" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |