मला वाटते की Jules Verne मधला एस् सायलेन्ट आहे. असे असेल तर लिखाण जूल व्हर्न होईल, फार तर ज्यूल व्हर्न, पण ज्युल्स होणार नाही.
आणि डेझ म्हणण्यापेक्षा मराठी पद्धतीने डेज म्हणणे उचित..J ०८:५२, १७ मे २०११ (UTC)