अम्हारिक भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अम्हारिक या पानावरून पुनर्निर्देशित)
अम्हारिक
አማርኛ
स्थानिक वापर इथियोपिया
लोकसंख्या २.५ कोटी
भाषाकुळ
आफ्रो-आशियन
लिपी अम्हारिक वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर इथियोपिया ध्वज इथियोपिया
भाषा संकेत
ISO ६३९-१ am
ISO ६३९-२ amh
ISO ६३९-३ amh
अम्हारिक भाषेमधील इथियोपियाचे राष्ट्रगीत

अम्हारिक ही इथियोपिया देशाची राष्ट्रभाषा आहे. सुमारे २.५ कोटी भाषिक असलेली अम्हारिक ही अरबीखालोखाल सामी भाषासमूहामधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे. अम्हारिक भाषेची स्वतंत्र लिपी असून ती रोमन अथवा इतर लिप्यांमध्ये रूपांतरित करणे शक्य नाही.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]