Jump to content

अमृता देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमृता देशमुख
जन्म ३१ जानेवारी, १९९२ (1992-01-31) (वय: ३२)
जळगाव, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट स्वीटी सातारकर
प्रमुख टीव्ही कार्यक्रम बिग बॉस मराठी ४
नातेवाईक अभिषेक देशमुख (भाऊ)

अमृता देशमुख ही एक मराठी दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. अमृता ही फ्रेशर्स या मालिकेसाठी ओळखली जाते. सध्या ती बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी झाली आहे.

मालिका

[संपादन]
  • तुमचं आमचं सेम असतं
  • फ्रेशर्स
  • देवा शप्पथ
  • मी तुझीच रे
  • आठशे खिडक्या नऊशे दारं
  • बिग बॉस मराठी ४