अमृतांजन हेल्थकेर
Appearance
चित्र:सार्वजनिक | |
उद्योग क्षेत्र | आयुर्वेदिक, आरोग्याची काळजी घेण्यासाठीची उत्पादने, सौंदर्य उत्पादने, माहिती तंत्रज्ञान, व्यवसाय प्रक्रिया आउटसोर्सिंग |
---|---|
स्थापना | 1893 |
मुख्यालय | मायलापोर, चेन्नैई, भारत |
अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेड ही एक भारतीय औषधी कंपनी आहे. ही कंपनी कासिनाधुनी नागेश्वरा राव यांनी १८९३ मध्ये बॉम्बे (आताच्या मुंबई) येथे स्थापन केली.
इतिहास
[संपादन]मुंबई मध्ये पेटंट मेडिसिनचा व्यवसाय म्हणून अमृतांजनची स्थापना झाली होती. [१][२] स.न. १८९३ मध्ये के. नागेश्वरा राव पंतुलू यंनी ही स्थापना केली. ते पत्रकार, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक होते. [३][४][५] स.न. १९१४ मध्ये याचे मुख्यालय मद्रास (आताचे चेन्नई) येथे हलविण्यात आले. [१][२][५]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "Profile of Amrutanjan Healthcare Limited". Amrutanjan Healthcare Limited. 2008-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ a b Jain, Kajri (2007). Gods in the Bazaar: The Economies of Indian Calendar Art. Duke University Press. p. 124. आयएसबीएन 0822339269, आयएसबीएन 978-0-8223-3926-7.
- ^ Madras Rediscovered, Pg 206
- ^ Clayton, Mary; Bennett Zon (2007). Music and Orientalism in the British Empire, 1780s–1940s: Portrayal of the East. Ashgate Publishing Ltd. p. 206. आयएसबीएन 0754656047, आयएसबीएन 978-0-7546-5604-3.
- ^ a b Playne, Somerset; Arnold Wright (1914). Southern India: Its History, People, Commerce, and Industrial Resources. pp. 642.