अमृतांजन हेल्थकेअर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेड
उद्योग क्षेत्र आयुर्वेदिक, आरोग्याची काळजी घेण्यासाठीची उत्पादने, सौंदर्य उत्पादने, माहिती तंत्रज्ञान, व्यवसाय प्रक्रिया आउटसोर्सिंग
स्थापना 1893; अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "०" अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "०" (1893)
मुख्यालय मायलापोर, चेन्नैई, भारत

अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेड ही एक भारतीय औषधी कंपनी आहे. ही कंपनी कासिनाधुनी नागेश्वरा राव यांनी १८९३ मध्ये बॉम्बे (आताच्या मुंबई) येथे स्थापन केली.

इतिहास[संपादन]

अमृतांजन बाम

मुंबई मध्ये पेटंट मेडिसिनचा व्यवसाय म्हणून अमृतांजनची स्थापना झाली होती. [१][२] स.न. १८९३ मध्ये के. नागेश्वरा राव पंतुलू यंनी ही स्थापना केली. ते पत्रकार, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक होते. [३][४][५] स.न. १९१४ मध्ये याचे मुख्यालय मद्रास (आताचे चेन्नई) येथे हलविण्यात आले. [१][२][५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "Profile of Amrutanjan Healthcare Limited". Amrutanjan Healthcare Limited. Archived from the original on 2008-06-16.
  2. ^ a b Jain, Kajri (2007). Gods in the Bazaar: The Economies of Indian Calendar Art. Duke University Press. p. 124. ISBN 0822339269, ISBN 978-0-8223-3926-7.
  3. ^ Madras Rediscovered, Pg 206
  4. ^ Clayton, Mary; Bennett Zon (2007). Music and Orientalism in the British Empire, 1780s–1940s: Portrayal of the East. Ashgate Publishing Ltd. p. 206. ISBN 0754656047, ISBN 978-0-7546-5604-3.
  5. ^ a b Playne, Somerset; Arnold Wright (1914). Southern India: Its History, People, Commerce, and Industrial Resources. pp. 642.