अमी घिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमी घिया
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव अमी घिया शाह
राष्ट्रीयत्व गुजराती-भारतीय
निवासस्थान गुजरात
जन्मदिनांक ८ डिसेंबर, १९५६ (1956-12-08) (वय: ६७)
जन्मस्थान सुरत, गुजरात
खेळ
देश भारत
खेळ बॅडमिंटन

अमी घिया शाह (८ डिसेंबर, इ.स. १९५६ - हयात) ही माजी गुजराती-भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे. ती सातवेळा राष्ट्रीय एकेरी चॅम्पियन झालेली आहे, बारा वेळा दुहेरी विजेती आणि चार-वेळा मिश्र-दुहेरी विजेती आहे. १९७६ मध्ये तिला अर्जुन पुरस्कार मिळाला.