Jump to content

अभिजीत गंगोपाध्याय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अभिजीत गंगोपाध्याय
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावAbhijit संपादन
आडनावGangopadhyay संपादन
जन्म तारीख1962 संपादन
मातृभाषाबंगाली भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाबंगाली भाषा, इंग्लिश भाषा संपादन
व्यवसायन्यायाधीश, वकील, राजकारणी संपादन
पद१८ व्या लोकसभेचे सदस्य संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय जनता पक्ष संपादन

अभिजीत गंगोपाध्याय (जन्म २० ऑगस्ट १९६२) हे भारतीय राजकारणी आणि कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत.[][][]

गंगोपाध्याय यांनी ५ मार्च २०२४[] रोजी आपल्या न्यायिक पदाचा राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून २ दिवसांतच राजकीय प्रवास सुरू केला.[][] तामलुक लोकसभा मतदारसंघातून त्यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली व ते खासदार झाले.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Calcutta High Court | Department of Justice . He is a Member of Parliament from Tamluk Loksabha Constituency" (इंग्रजी भाषेत). 2022-05-27 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-04-20 रोजी पाहिले.
  2. "Calcutta High Court Judge Abhijit Gangopadhyay Resigns, To Join BJP". NDTV.com. 2024-03-05 रोजी पाहिले.
  3. "Tamluk, West Bengal Lok Sabha Election Results 2024 Highlights: Abhijit Gangopadhyay Emerges Victorious". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-04 रोजी पाहिले.
  4. "Calcutta High Court Judge Abhijit Ganguly to resign, may enter politics: Sources". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-03-03. 2024-05-18 रोजी पाहिले.
  5. "'Will join BJP…party will decide if I will contest (Lok Sabha polls) or not': Former Calcutta HC judge Abhijit Gangopadhyay". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2024-03-05. 2024-03-05 रोजी पाहिले.
  6. Bureau, ABP News (2024-03-07). "Former Calcutta High Court Judge Abhijit Gangopadhyay Joins BJP". news.abplive.com (इंग्रजी भाषेत). 2024-03-07 रोजी पाहिले.
  7. সংবাদদাতা, আনন্দবাজার অনলাইন. "সব পরিকল্পনা ঠিক মতো এগোলে তমলুক লোকসভা থেকে বিজেপির টিকিটেই প্রার্থী বিচারপতি গঙ্গোপাধ্যায়". www.anandabazar.com (Bengali भाषेत). 2024-03-04 रोजी पाहिले.
  8. "Tamluk, West Bengal Lok Sabha Election Results 2024 Highlights: Abhijit Gangopadhyay Emerges Victorious". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.