Jump to content

अबू मुसाब अल झरकावी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अबू मुसाब अल झरकावी (अरबी: أبومصعب الزرقاوي ; रोमन लिपी: Abu Musab al-Zarqawi) (३० ऑक्टोबर, इ.स. १९६६ - ७ जून, इ.स. २००६) हा जॉर्डेनियन इस्लामी बंडखोर होता. अल कायदा संघटनेशी संलग्न असलेल्या अल-तौहिद वल-जिहाद या इराकी संघटनेचा तो संस्थापक होता.