केन्या, अफगाणिस्तान, कॅनडा आणि स्कॉटलंड क्रिकेट संघांचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१२-१३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अफगाणिस्तान आणि स्कॉटलंड याच्यामध्ये दोन व कॅनडा आणि केन्या याच्यामध्ये दोन टी२०आ सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिराती देशाचा २०१२-१३ ला दौरा केला.

टी२०आ सामने[संपादन]

अफगाणिस्तान विरुद्ध स्कॉटलंड[संपादन]

पहिला टी२०आ[संपादन]

३ मार्च २०१३ (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१३२/७ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१०५/६ (२० षटके)
मोहम्मद शहजाद ५५ (४६)
मॅट मचान ३/२३ (४ षटके)
मॅट मचान ४२* (३८)
मोहम्मद नबी २/१२ (४ षटके)
अफगाणिस्तानने २७ धावांनी विजय मिळवला
शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
पंच: रुचिरा पल्लीगुरुगे (श्रीलंका) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: मोहम्मद शहजाद (अफाणिस्तान)
  • अफाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

दुसरा टी२०आ[संपादन]

४ मार्च २०१३ (दि/रा)
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१३९/७ (२० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१४०/३ (१७.३ षटके)
मॅट मचान ३९ (२८)
हमीद हसन ४/२२ (४ षटके)
मोहम्मद शहजाद ४६ (२५)
आयन वॉर्डलॉ २/३२ (४ षटके)
अफगाणिस्तानने ७ गडी राखून विजय मिळवला
शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
पंच: रुचिरा पल्लीगुरुगे (श्रीलंका) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: मोहम्मद शहजाद (अफाणिस्तान)
  • स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

मालिका अहवाल अफगाणिस्तानने २ सामन्यांची मालिका २-० ने जिंकली

कॅनडा विरुद्ध केन्या[संपादन]

पहिला टी२०आ[संपादन]

१५ मार्च २०१३
धावफलक
केन्या Flag of केन्या
१२६/९ (२० षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
१२८/५ (१८.३ षटके)
राकेप पटेल ४८* (३५)
जुनैद सिद्दीकी ३/१० (४ षटके)
हिरल पटेल ४० (४०)
शेम न्गोचे २/१८ (४ षटके)
कॅनडाने ५ गडी राखून विजय मिळवला
आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई
पंच: डेव्हिड ओधियाम्बो (केन्या) आणि रॉब बेली (इंग्लंड)
सामनावीर: जुनैद सिद्दीकी (कॅनडा)
  • केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

दुसरा टी२०आ[संपादन]

१६ मार्च २०१३
धावफलक
केन्या Flag of केन्या
१३९/७ (२० षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
११८ (१८.५ षटके)
राघेब आगा ३१ (२३)
हिरल पटेल २/२३ (४ षटके)
रुविंदु गुणसेकेरा ३८ (३६)
कॉलिन्स ओबुया ३/१७ (४ षटके)
केन्याने २१ धावांनी विजय मिळवला
आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई
पंच: डेव्हिड ओधियाम्बो (केन्या) आणि रॉब बेली (इंग्लंड)
सामनावीर: कॉलिन्स ओबुया (केन्या)
  • केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

मालिका अहवाल २ सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली