Jump to content

अपोलो मोहीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अपोलो मोहीम ही चंद्रावरील पहिली मोहीम होती. (इ.स. १९६१ - इ.स. १९७५) यातील अपोलो ११ मोहिमेमध्ये जुलै २० इ.स. १९६९ रोजी नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर सर्वात प्रथम पाऊल ठेवले.

अपोलो मोहिमेचा बिल्ला