अनिल वसावे
Appearance
अनिल वसावे | |
---|---|
जन्म |
२ एप्रिल १९९४ नंदुरबार, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
शिक्षण | औषधशास्त्र पदविका |
पेशा | गिर्यारोहक |
अनिल वसावे (२ एप्रिल, १९९४ - ) हा एक भारतीय गिर्यारोहक आहे. किलिमांजारो शिखरावर चढणारा हा महाराष्ट्रातील आदिवासी समाजातील तसेच नंदुरबार जिल्ह्यातील पहिला गिर्यारोहक आहे. हा २६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.१५ वाजता किलीमांजारो शिखरावर चढून गेला. तेथे त्याने भारताच्या संविधानाची प्रस्तावना वाचली.[१]
आतापर्यंतची शिखरे
[संपादन]२६ जानेवारी २०२१ : माऊंट किलीमांजारो[१][२]
२६ जानेवारी २०२२ : माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प[३]
७ ऑगस्ट २०२१ : माऊंट एलब्रस[४]
पुढील योजना
[संपादन]७ एप्रिल ते ७ जून २०२३ दरम्यान अनिल वसावे माऊंट एव्हरेस्टवर चढाई करणार आहेत. या मोहिमेसाठी त्यांची निवड झाली आहे.[५][६]
पुरस्कार
[संपादन]हाय रेंज ऑफ द वर्ल्ड रेकॉर्ड[७]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "आदिवासी तरूणाचा विश्वविक्रम; किलीमांजारोवर फडकला तिरंगा". eSakal - Marathi Newspaper. 2022-07-16 रोजी पाहिले.
- ^ "News impact | 'नवभारत' की खबर का असर, अनिल वसावे को मिली तीन लाख की मदद | Navabharat (नवभारत)". www.enavabharat.com. 2022-07-16 रोजी पाहिले.
- ^ patil, Dr pankaj. "अमेरिकेतील माऊंट एकांकगुआ शिखर चढाईसाठी गिर्यारोहक अनिल वसावे रवाना". Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live. 2022-07-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-07-16 रोजी पाहिले.
- ^ ब्युरो, साम टिव्ही. "नंदुरबारच्या अनिलकडून युरोपातील 'माउंट एल्ब्रूस' सर". Saam TV | साम टीव्ही. 2022-07-16 रोजी पाहिले.
- ^ गावित, दिनू. "माउंट एवरेस्ट चढाईसाठी सातपुड्यातील गिर्यारोहक अनिल वसावे यांची निवड". Saam TV | साम टीव्ही. 2022-07-16 रोजी पाहिले.
- ^ "अनिल वसावे करणार माऊंट एव्हरेस्टवर चढाई; 7 एप्रिल ते 7 जून 2023 दरम्यान चढाई मोहीम". दैनिक दिव्य मराठी.
- ^ "FIRST PERSON FROM NANDURBAR DISTRICT TO CLIMB MOUNT KILIMANJARO – High Range World Records" (इंग्रजी भाषेत). 2022-07-16 रोजी पाहिले.