अनिल मणिभाई नाईक
Appearance
Chairman of Larsen and Toubro, born 1942 | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जून ९, इ.स. १९४२ गुजरात | ||
---|---|---|---|
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय |
| ||
सदस्यता |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
अनिल मणिभाई नाईक (जन्म ९ जून १९४२) हे भारतीय उद्योगपती, परोपकारी समाज सेवक आणि भारतीय अभियांत्रिकी समूह, लार्सन अँड टुब्रो लिमिटेडचे समूह अध्यक्ष आहे. २०१८ पासून राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे अध्यक्ष हे आहेत. [१] [२] [३] [४] [५] [६]
२००९ मध्ये त्यांना पद्मभूषण, भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला[७] आणि २०१९ मध्ये, पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. [८] नाईक यांना २००८ सालचा ' इकॉनॉमिक टाईम्स- बिझनेस लीडर ऑफ द इयर' पुरस्कारही मिळाला आहे. [९]
वैयक्तिक जीवन
[संपादन]नाईक यांचा विवाह गीता नाईक यांच्याशी झाला आहे. त्यांना दोन मुले आहेत, दोघेही यूएसए मध्ये आहेत: एक मुलगा, जिग्नेश, जो गूगल साठी काम करतो आणि एक मुलगी, प्रतीक्षा, जी खाजगी वैद्यकीय दवाखाना चालवते. [१०]
संदर्भ
[संपादन]- ^ "Board of directors of L&T: A M Naik". Larsen & Toubro. 23 January 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 April 2019 रोजी पाहिले.
- ^ "Larsen & Toubro Annual Report 2017-18" (PDF). Larsen & Toubro. 5 April 2019 रोजी पाहिले.
- ^ "L&T Executive Chairman AM Naik to take home Rs 32.21 crore leave encashment". Business Today. 2019-08-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 August 2017 रोजी पाहिले.
- ^ "Ministry of Skill Development & Entrepreneurship appoints Mr. AM Naik as Chairman of NSDC" (PDF). National Skill Development Corporation. 23 August 2019 रोजी पाहिले.
- ^ Nanda, Prashant K. (28 November 2018). "L&T's A.M. Naik appointed NSDC chairman". Mint (इंग्रजी भाषेत).
- ^ "Living life the L&T way" (PDF). Intecc.com. 2017-09-30 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 23 August 2019 रोजी पाहिले.
- ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 19 October 2017 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले.
- ^ TNN (26 January 2019). "Padma Vibhushan for Babasaheb Purandare, A M Naik". The Times of India. 26 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "AM Naik, Larsen & Toubro, Business Leader of the Year". 17 January 2009. 20 December 2019 रोजी पाहिले – The Economic Times द्वारे.
- ^ Gupte, Masoom (19 September 2018). "AM Naik - who owns 6 shirts & 3 suits - plans to give away all money he made as L&T boss". The Economic Times. 11 September 2019 रोजी पाहिले.