Jump to content

अनिल बलुनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनिल बलुनी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख२ डिसेंबर 1970 संपादन
जन्मस्थानदिल्ली संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदराज्यसभा सदस्य संपादन
शिक्षण घेतलेली संस्थादिल्ली विद्यापीठ संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय जनता पक्ष संपादन

अनिल बलूनी (जन्म २ डिसेंबर १९७०) हे भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते आहेत. १० मार्च २०१८ रोजी त्यांना उत्तराखंडमधून राज्यसभेचे उमेदवार म्हणून नामांकन देण्यात आले होते.[][][] २०२४ मध्ये त्यांनी गढवाल लोकसभा मतदारसंघातून १८व्या लोकसभेत जागा मिळवली.

संदर्भ

[संपादन]
  1. "Speculation ends as BJP names Anil Baluni for RS seat from Uttarakhand". हिंदुस्तान टाइम्स (इंग्रजी भाषेत). 2018-03-11. 2018-03-12 रोजी पाहिले.
  2. "The Man Who Could Be King if BJP Wins Uttarakhand". News18. 2018-03-12 रोजी पाहिले.
  3. My Neta