अनास्तासिया याकिमोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनास्तासिया याकिमोव्हा

अनास्तासिया याकिमोव्हा (बेलारूशियन: Анастасія Аляксееўна Якімава; रशियन: Анастасия Алексеевна Екимова; जन्म: १ नोव्हेंबर १९८६, मिन्स्क) ही एक बेलारूशियन महिला टेनिस खेळाडू आहे. २००१ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असणारी याकिमोव्हा आजच्या घडीला महिला एकेरी क्रमवारीत ७९व्या स्थानावर आहे.


बाह्य दुवे[संपादन]