Jump to content

अदिती शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आदिती शर्मा
अदिती शर्मा
जन्म आदिती शर्मा
२४ ऑगस्ट, १९८४ (1984-08-24) (वय: ३९)
लखनौ, उत्तर प्रदेश, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
भाषा हिंदी
वडील डी.डी. शर्मा
आई अनिला शर्मा

आदिती शर्मा (२४ ऑगस्ट, इ.स. १९८४:लखनौ, उत्तर प्रदेश, भारत - ) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आदितीने आजवर काही हिंदी व दक्षिणी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील अदिती शर्मा चे पान (इंग्लिश मजकूर)