अदर सण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


हा एक पारशी धर्मातील सण आहे.हा पारशी वर्षातील नवव्या महिन्याच्या नवव्या दिवशी अग्निदेवताच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.