जॉर्जिया विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जॉर्जिया विद्यापीठ
ब्रीदवाक्य Et docere et rerum exquirere causas लॅटिन
अक्षयनिधी ५७.२५ कोटी डॉलर्स
स्थान अथेन्स, जॉर्जिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने


जॉर्जिया विद्यापीठ (इंग्लिश: University of Georgia) हे अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील अथेन्स ह्या शहरात स्थित असलेले एक विद्यापीठ आहे. इ.स. १७८५ साली स्थापन झालेले हे विद्यापीठ अमेरिकेमधील सर्वात जुन्या सरकारी विद्यापीठांपैकी एक मानले जाते. दरवर्षी येथे सुमारे २६,००० पदवी तर ९,००० पदव्युत्तर विद्यार्थी प्रवेश घेतात.


गॅलरी[संपादन]

 
मुख्य ग्रंथालय  
क्रीडा संघाचा लोगो  

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

हे सुद्धा पहा[संपादन]