अथिया शेट्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अथिया शेट्टी
जन्म ५ नोव्हेंबर, १९९२ (1992-11-05) (वय: ३१)
मुंबई, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ २०१५ - चालू
वडील सुनील शेट्टी

अथिया शेट्टी ( ५ नोव्हेंबर १९९२) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी ह्याची मुलगी असलेल्या अथियाने २०१५ साली प्रदर्शित झालेल्या हिरो ह्या चित्रपटामध्ये सूरज पांचोलीच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

बाह्य दुवे[संपादन]