अणुऊर्जा प्रकल्प
| उपवर्ग | power station, nuclear facility |
|---|---|
| उत्पादने | वीज, आण्विक कचरा |
| ऊर्जा स्रोत | nuclear binding energy |
| Uses | nuclear electricity generation |
| यादी आहे | list of nuclear power stations |
अणुऊर्जा प्रकल्प हे एक औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आहे ज्यामध्ये उष्णतेचा स्रोत अणुभट्टी आसते. औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पच्या वैशिष्ट्याप्रमाणे, वाफ निर्माण करण्यासाठी उष्णता वापरली जाते जी वीज निर्माण करणाऱ्या जनरेटरशी (जनित्र) जोडलेले स्टीम टर्बाइन चालवते.[१] आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थाने सप्टेंबर २०२३ मध्ये माहिती दिली की जगभरातील ३१ देशांत ४१० अणुऊर्जा अणुभट्ट्या कार्यरत आहेत आणि ५७ अणुऊर्जा अणुभट्ट्या निर्माणाधीन आहेत.[२][३]
अणुऊर्जा प्रकल्प बहुतेक वेळा बेस लोडसाठी वापरल्या जातात कारण त्यांचे ऑपरेशन, देखभाल आणि इंधन खर्च कमी असतात. [४] तथापि, अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यासाठी अनेकदा पाच ते दहा वर्षांचा कालावधी लागतो, ज्यामुळे सुरुवातीच्या गुंतवणुकीला वित्तपुरवठा कसा केला जातो त्यानुसार महत्त्वपूर्ण आर्थिक खर्च होऊ शकतो. [५]
अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये कार्बन फूटप्रिंट कमी आहे आहे ज्याची तुलना अपारंपरिक ऊर्जास्रोतशी करता येते जसे की सौर प्रकल्प आणि पवन ऊर्जा प्रकल्प. [६] [७] नैसर्गिक वायू आणि कोळसा यांसारख्या जीवाष्म इंधनांपेक्षा कार्बन फूटप्रिंट हे खूपच कमी आहे. काही आपत्तीजनक घटणा असूनही, अणुऊर्जा प्रकल्प हे वीज निर्मितीच्या सर्वात सुरक्षित पद्धतींपैकी एक आहेत.[८][९]
संदर्भ
[संपादन]- ↑ Release, Press. "New modification of Russian VVER-440 fuel loaded at Paks NPP in Hungary".
- ↑ "PRIS – Home". Iaea.org. 2023-08-17 रोजी पाहिले.
- ↑ "World Nuclear Power Reactors 2007–08 and Uranium Requirements". World Nuclear Association. 2008-06-09. March 3, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-06-21 रोजी पाहिले.
- ↑ "Table A.III.1 − Cost and performance parameters of selected electricity supply technologies" (PDF). The Intergovernmental Panel on Climate Change. 20 December 2021 रोजी पाहिले.
- ↑ Reduction of Capital Costs of Nuclear Power Plants. OECD / NEA. February 8, 2000. doi:10.1787/9789264180574-en. ISBN 9789264171442. 20 December 2021 रोजी पाहिले.
- ↑ Rueter, Gero (2021-12-27). "How sustainable is wind power?". Deutsche Welle. 2025-01-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-28 रोजी पाहिले.
An onshore wind turbine that is newly built today produces around nine grams of CO2 for every kilowatt hour (kWh) it generates ... a new offshore plant in the sea emits seven grams of CO2 per kWh ... solar power plants emit 33 grams CO2 for every kWh generated ... natural gas produces 442 grams CO2 per kWh, power from hard coal 864 grams, and power from lignite, or brown coal, 1034 grams ... nuclear energy accounts for about 117 grams of CO2 per kWh, considering the emissions caused by uranium mining and the construction and operation of nuclear reactors.
- ↑ "Table A.III.2 − Emissions of selected electricity supply technologies (gCO2eq / kWh)" (PDF). The Intergovernmental Panel on Climate Change. 20 December 2021 रोजी पाहिले.
- ↑ Markandya, Anil; Wilkinson, Paul (September 13, 2007). "Electricity generation and health". The Lancet. 370 (9591): 979–990. doi:10.1016/S0140-6736(07)61253-7. PMID 17876910. 20 December 2021 रोजी पाहिले.
- ↑ "Death rates from energy production per TWh". Our World in Data. 22 February 2022 रोजी पाहिले.