अठराभुजा गणेश (रामटेक)
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अठराभुजा गणेश मंदिर हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक गावातले गणपतीमंदिर आहे. अठरा भुजा असलेल्या गणपतीची येथील मूर्ती भारतातील एकमेव गणेशमूर्ती आहे. इ.स.च्या सोळाव्या शतकात या मंदिराची निर्मिती झाली, असे मानले जाते.[१]