अजमोदा
Appearance
ही भारतात उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. अजमोदाला भारतीय भाषांमधून वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते -
- संस्कृत- अजमोदा, ब्रह्मकोशी(ब्रह्मकुशा), मर्कटी(मर्कट मोदा), उग्रगंधिका(उग्रगंधा), खराश्वा, मायूरी
- हिंदी भाषा- अजमोदा(अजमुद), बोरी, कराफ्स
- बंगाली- वनानी
- गुजराती- अजमोद, बोडी अजमोद(अजोमोडो)
- मल्याळम-
- तामिळ-
- तेलुगू- अजमोदा फांकरपस
- इंग्लिश भाषा- Celery seed, Wild Celery seed
- लॅटिन- Apium graveolens
वर्णन
[संपादन]हा एक ओव्याचा प्रकार आहे.हे झाड वर्षभर जगते. हे लागवडयोग्य आहे.
उत्पत्तिस्थान
[संपादन]भारतात सर्व प्रांतांत, विशेषतः बंगालमध्ये
उपयोग
[संपादन]आयुर्वेदानुसार -पोटशूळ, अतिसार, वातविकार, वायू इत्यादींवर
आयुर्वेदिक औषधे - अजमोदादि-वटी
संदर्भ
[संपादन]वनौषधी गुणादर्श - आयुर्वेद महोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे