Jump to content

अनिल गुजर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनिल गुजर हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी अनेक प्रसिद्ध इंग्लिश पुस्तकांची मराठी रूपांतरे/भाषांतरे केली आहेत.

पुस्तके

[संपादन]
  • अजब गुंतागुंत (अनुवादित, मूळ पेरी मेसन कथा, लेखक - अर्ल स्टॅनले गार्डनर)
  • अद्भुत गोष्ट
  • अवलक्षणी बेत (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - जेम्स हॅडली चेस)
  • अशाच एका काळरात्री
  • आता सुटका नाही
  • आपले मरण आपल्याच हातात
  • आसवे पापण्यात गोठली
  • इंग्रजीतील गाजलेल्या भय-विस्मयकथा
  • एक फसलेला डाव
  • एका वाईट माणसाची गूढकथा
  • ऐकावे ते नवलच
  • कधी चांदणे कधी काहिली
  • कधी तरी घात होणार!
  • करायला गेला एक (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - जेम्स हॅडली चेस)
  • कल्पक षडयंत्र
  • काळकोठडीतील कर्मकहाणी
  • केवळ एकच क्षण!
  • खरं प्रेम
  • खोटा तिचा खेळ
  • घडू नये ते घडले
  • घाई नको अशी...
  • चुकीचा मार्ग
  • चेहऱ्यामागचा चेहरा
  • जखमेवर मीठ
  • जुनी जखम नव्या वाटा (अनुवादित; मूळ इंग्रजी लेखक - हेराॅल्ड राॅबिन)
  • डाव मोडू नको
  • तिचा प्लॅन
  • तीच का तू?
  • थांबलेली रात्र
  • थोडक्यात चुकलं (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखिका - अगाथा ख्रिस्ती)
  • दैव किती अविचारी!
  • नऊ दिवसांचा थरार
  • नसती आफत
  • पापाचे वाटेकरी (अनुवादित; मूळ इंग्रजी लेखक - जेम्स हॅडले चेस)
  • पैशासाठी वाट्टेल ते
  • पैसा पाहिजे पैसा
  • प्रीतीची सुरी दुधारी
  • फसवं प्रतिबिंब
  • फसशील का माझ्यासाठी?
  • मध्यरात्र झालेली आहे (इंग्रजीतील भीतिदायक सुरसकथा)
  • मिशन पैसा
  • म्हणूनच जग फसतं
  • राहिला दूर किनारा (कादंबरी)
  • वास्तव की मृगजळ
  • विलक्षण साहस
  • विस्तवाशी खेळ (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - जेम्स हॅडली चेस)
  • विषाची चव
  • शेवटचं पाप (कादंबरी)
  • सत्तर लाख डॉलर्ससाठी काहीही
  • हिचकॉकच्या गाजलेल्या गूढकथा