अगत्यन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Agathiyan at the ‘Kennedy Club’ Audio Launch.jpg

अगत्यन (तामिळ: அகத்தியன்) हा एक तमिळ चित्रपट दिग्दर्शक आहे. अगत्यनने दिग्दर्शित केलेल्या १९९६ सालच्या कादल कोट्टै ह्या तमिळ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसेच फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण हे पुरस्कार मिळाले होते.

बाह्य दुवे[संपादन]