Jump to content

अखिल भारतीय मराठा महासंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अखिल भारतीय मराठा महासंघ ही सामाजिक संघटना १९८१ साली कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केली.[]

मुलभूत संकल्पना

[संपादन]

मराठा समाजाची शैक्षणिक , सामाजिक ,सांस्कृतिक ,आर्थिक , उन्नती व्हावी .त्याचबरोबर सामाजिक दबावगट निर्माण व्हावा ही मुलभूत संकल्पना मराठा महासंघाची आहे.



संदर्भ

[संपादन]
  1. "संग्रहित प्रत". 2013-10-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-05-31 रोजी पाहिले.

www.marathamahasangh.org