अखिल अक्किनेनी
Appearance
अखिल अक्किनेनी | |
---|---|
![]() अखिल अक्किनेनी | |
जन्म |
८ एप्रिल, १९९४ सॅन होजे |
राष्ट्रीयत्व |
भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेता |
कारकीर्दीचा काळ | १९९५, २०१४ आजपर्यंत |
भाषा | तेलुगू |
वडील | अक्किनेनी नागार्जुन |
आई | अमला |
धर्म | हिंदू |
टिपा दक्षिणात्य चित्रपट अभिनेता |
अखिल अक्किनेनी ( ८एप्रिल, १९९४) एक भारतीय दक्षिणात्य चित्रपट अभिनेता आहे. अखिल मुख्यतः तेलुगू चित्रपटात काम करतो.[१][२]
अखिल चे वडील नागार्जुन आणि आई अमला हे दोघेही दक्षिणात्य चित्रपट सृष्टितील नावाजलेले अभिनेते आहेत. अखिल एक वर्षाचा असताना, म्हणजे १९९५ साली हॉलिवूड मधील चित्रपट बेबीज डे आउट चा तेलुगू रिमेक सिसिंद्री मध्ये त्याने भूमिका निभावली आणि पहिल्याच वर्षी या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण मिळाला[३]
संदर्भ
[संपादन]- ^ "I was mobbed by girls a few times: Akhil". द टाइम्स ऑफ इंडिया. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Mama's boy". The Hindu. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ Sisindri Awards: List of Awards won by Telugu movie Sisindri, २४ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले