अक्षयबार लाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अक्षयबार लाल

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील बंसीधर बौद्ध
मतदारसंघ बहरैच

राजकीय पक्ष भाजप

अक्षयबार लाल हे भारतीय राजकारणी आहेत. हे बहरैच मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.