Jump to content

अंधारी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Andhari; अंधारी नदी; Afon Andhari; Abhainn Andhari; Andhari river; भारतका नदी; ভারতের নদী; rivière en Inde; ભારતની નદી; río de India; ഇന്ത്യയിലെ ഒരു നദി; rivier in India; riu de l’Índia; river in Maharashtra, India; Fluss in Indien; rio da Índia; river in Maharashtra, India; rivero en Barato; ভাৰতৰ নদী; भारत में नदी
अंधारी नदी 
river in Maharashtra, India
माध्यमे अपभारण करा
प्रकार
स्थानमहाराष्ट्र, भारत
नदीचे मुख
Map१९° ४४′ २९″ N, ७९° ४५′ ५९″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

अंधारी नदी ही चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अभयारण्यातली नदी आहे.

अंधारी नदीला ताडोबाची जीवनवाहिनी म्हणले जाते व त्यावरूनच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हे नाव पडले आहे. खातोडा गेट जवळील नाला हा या नदीचे उगम/जन्मस्थान आहे. ही नदी मोहर्ली, कोळसा, अजयपूर, मूलमार्गे अभयारण्याच्या बाहेर पडते. या नदीमुळे ताडोबातील वाघ व अन्य वन्यप्राण्यांना नवसंजीवनी मिळाली असून ही नदीच या प्रकल्पातील पाणवठ्याचे मुख्य उगमस्थान आहे.