अंतोलिन अल्काराझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अंतोलिन अल्काराझ

अंतोलिन अल्काराझ (स्पॅनिश: Antolin Alcaraz; जन्म: ३० जुलै १९८२, सान रोक गोन्झालेस) हा एक पेराग्वेयन फुटबॉलपटू आहे. तो सध्या प्रीमियर लीगमधील एव्हर्टन एफ.सी. तसेच पेराग्वे ह्या संघांसाठी खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]