अंगद वीरसिंग बाजवा
Appearance
(अंगद बाजवा या पानावरून पुनर्निर्देशित)
वैयक्तिक माहिती | |
---|---|
जन्मदिनांक | २९ नोव्हेंबर, १९९५ |
खेळ | |
देश | भारत |
खेळ | नेमबाजी |
खेळांतर्गत प्रकार | स्कीट |
अंगद वीरसिंग बाजवा (२९ नोव्हेंबर, १९९५:चंदिगढ, भारत - ) हा एक भारतीय नेमबाज आहे.
बाजवाने २०२० उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले हा १२०/१२५ गुणांसह १८व्या स्थानावर होता.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ "Angad Bajwa finishes 18th in skeet, Mairaj 25th". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 26 July 2021. 14 September 2021 रोजी पाहिले.