अंतोलिन अल्काराझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अँतोलिन आल्कात्राझ या पानावरून पुनर्निर्देशित)
अंतोलिन अल्काराझ

अंतोलिन अल्काराझ (स्पॅनिश: Antolin Alcaraz; ३० जुलै १९८२, सान रोक गोन्झालेस) हा एक पेराग्वेयन फुटबॉलपटू आहे. तो सध्या प्रीमियर लीगमधील एव्हर्टन एफ.सी. तसेच पेराग्वे ह्या संघांसाठी खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]