Jump to content

अँड्रु लिंकन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अँड्रु लिंकन
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वयुनायटेड किंग्डम संपादन
स्थानिक भाषेतील नावAndrew Lincoln संपादन
दिलेले नावAndrew, James संपादन
आडनावLincoln, Clutterbuck संपादन
टोपणनावAndrew Lincoln संपादन
जन्म तारीख१४ सप्टेंबर 1973 संपादन
जन्मस्थानलंडन संपादन
मातृभाषाBritish English संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायvoice actor, मंच अभिनेता, चित्रपट अभिनेता, अभिनेता, दूरदर्शन अभिनेता संपादन
शिक्षण घेतलेली संस्थारॉयल अकॅडमी ऑफ ड्रामाटिक आर्ट, Beechen Cliff School संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1998 संपादन
उल्लेखनीय कार्यThe Walking Dead संपादन
पुरस्कारSaturn Award for Best Actor on Television संपादन

अँड्र्यू जेम्स क्लटरबक (जन्म १४ सप्टेंबर १९७३), त्याचे व्यावसायिक नाव अँड्र्यू लिंकन आहे, हा एक इंग्रजी अभिनेता आहे. त्याची पहिली प्रमुख भूमिका बीबीसी नाट्य दिस लाइफ (१९९६-९७) मधील एग्स या पात्राची होती.[] लिंकनने नंतर चॅनल ४ सिटकॉम टीचर्स (२००१-०३), चित्रपट लव्ह ॲक्चुअली (२००३) आणि दुरचित्रवाणी मालिका आफ्टरलाइफ (२००५-०६) मध्ये भूमिका साकारल्या.[][]

२०१० च्या सुरुवातीस, लिंकनला त्याच्या रिक ग्रिम्सच्या भूमिकेसाठी ओळख मिळाली,जे भयपट मालिका द वॉकिंग डेड (२०१०-२२) मधील मुख्य पात्र होते.[][][]

संदर्भ

[संपादन]
  1. "The actors behind voice-overs". द इंडिपेन्डंट. 2 February 2006. 2 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 February 2016 रोजी पाहिले.
  2. "BFI | Film & TV Database | Lincoln, Andrew". British Film Institute. 19 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 August 2011 रोजी पाहिले.
  3. Roz Lewis (26 September 2014). "Andrew Lincoln: My family values". द गार्डियन. 22 November 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  4. Maas, Jennifer (2023-01-10). "'The Walking Dead: Dead City' Shifts to June Premiere, AMC Sets Timeline for 'Daryl Dixon' and Andrew Lincoln-Danai Gurira Spinoffs". Variety (इंग्रजी भाषेत). 2023-01-10 रोजी पाहिले.
  5. "This actor's life: Andrew Lincoln is an altogether different animal in his latest stage role". द इंडिपेन्डंट. 26 March 2009. 28 March 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  6. Steve Fennessy. "The Walking Dead's Andrew Lincoln Lives Up to A Challenge". Men's Health. 13 सप्टेंबर 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.