अँड्रु गंतॉम
Appearance
(अँड्रु गॉर्डन गंतॉम या पानावरून पुनर्निर्देशित)
Trinidadian cricketer (1921-2016) | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| जन्म तारीख | जानेवारी २२, इ.स. १९२१ पोर्ट ऑफ स्पेन | ||
|---|---|---|---|
| मृत्यू तारीख | फेब्रुवारी १७, इ.स. २०१६ | ||
| व्यवसाय |
| ||
| खेळ-संघाचा सदस्य |
| ||
| |||
अँड्रु गंतॉम (Andrew Gordon Ganteaume; २२ जानेवारी १९२१, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद) हा एक निवृत्त त्रिनिदाद आणि टोबॅगोचा क्रिकेट खेळाडू आहे. १९४८ साली गंतॉम वेस्ट इंडीज क्रिकेट संघाकडून केवळ एका कसोटी सामन्यामध्ये खेळला व त्याने ह्या सामन्यामध्ये शतक फटकावले.