Jump to content

अँकरेज (अलास्का)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ॲंकरेज
Anchorage
अमेरिकामधील शहर


ध्वज
चिन्ह
ॲंकरेज is located in अलास्का
ॲंकरेज
ॲंकरेज
ॲंकरेजचे अलास्कामधील स्थान

गुणक: 61°13′N 149°53′W / 61.217°N 149.883°W / 61.217; -149.883

देश Flag of the United States अमेरिका
राज्य अलास्का
क्षेत्रफळ ५,०७९ चौ. किमी (१,९६१ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २,९१,८२६
  - घनता ६६.४ /चौ. किमी (१७२ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ९:००
www.muni.org


ॲंकरेज (इंग्लिश: Anchorage) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या अलास्का राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. अलास्काच्या दक्षिण-मध्य भागात वसलेल्या ॲंकरेजची लोकसंख्या सुमारे ३ लाख इतकी आहे. ॲंकरेज शहरामध्ये अलास्काच्या एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के लोक राहतात.

वस्तीविभागणी

[संपादन]
लोकसंख्येचा इतिहास
गणनावर्ष लोकसंख्या
१९२०१,८५६
१९३०२,२७७२२.७%
१९४०३,४९५५३.५%
१९५०११,२५४२२२.०%
१९६०४४,३९७२९४.५%
१९७०४८,०८१८.३%
१९८०१,७४,४३१२६२.८%
१९९०२,२६,३३८२९.८%
२०००२,६०,२८३१५.०%
२०१०२,९१,८२६१२.१%
2014चा अंदाज३,०१,०१०[]३.१%
अमेरिकेच्या दशवार्षिकी जनगणना[]
2013 Estimate[]
वांशिक विभागणी २०१०[] १९९०[] १९७०[] १९५०[]
श्वेतवर्णीय 66.0% 80.7% 87.2% 97.2%
बिगर-हिस्पॅनिक श्वेतवर्णीय 62.6% 78.7% n/a n/a
आफ्रिकन अमेरिकन 5.6% 6.4% 5.9% n/a
स्थानिक अमेरिकन आणि स्थानिक अलास्कन 7.9% 6.4% 1.8% 1.2%
हिस्पॅनिक अमेरिकन 7.6% 4.1% 2.4%[] n/a
आशियाई अमेरिकन 8.1% 4.8% 1.0% n/a

२०१० च्या जनगणनेनुसार ॲंकरेजची लोकसंख्या २,९१,८२६ होती. यांच्यातील वांशिकता व उपवांशिकता याप्रमाणे होती:[][][]

मूळ देशानुसार पाहता २०१०मध्ये १७.३% जनसंख्या जर्मन, १०.८% आयरिश, ९.१% इंग्लिश, ६.९% स्कॅंडिनेव्हियन (३.६% नॉर्वेजियन, २.२% स्वीडिश, ०.६% डेनिश) आणि ५.६% फ्रेंच किंवा फ्रेंच केनेडियन होती. [१०][११]

२०१० च्या सर्वेक्षणानुसार येथे राहणाऱ्यांपैकी ५ वर्षांहून अधि वय असलेल्यांपैकी ८२.३% लोक घरात फक्त इंग्लिश, ३.८% फक्त स्पॅनिश आणि ३% लोक इतर युरोपीय भाषा बोलत. ९.१ टक्के लोक घरात आशियाई किंवा ओशनिक भाषांपैकी एक बोलत तर १.८% लोक इतर भाषा बोलत.[१२]

शहरातील घरकुलांचे मध्यमान वार्षिक उत्पन्न ७३,००४ अमेरिकन डॉलर तर कुटुंबाचे मध्यमान उत्पन्न ८५,८२९ डॉलर होते. दरडोई वार्षिक उत्पन्न ३४,६७८ डॉलर होते. एकूण कुटुंबांपैकी ५.१% कुटुंबे तर ७.९% लोकसंख्या गरीबीरेषेखाली होती.[१३][१४] Of the city's population over the age of 25, 33.7% held a bachelor's degree or higher, and 92.1% had a high school diploma or equivalent.[१०]

As of September 7, 2006, 94 languages were spoken by students in the Anchorage School District.[१५]

भाषा

[संपादन]

२०१०मध्ये २,२०३०४ व्यक्ती (८३.७%) घरात फक्त इंग्लिश बोलणाऱ्या होत्या. ४३,०१० व्यक्तींची (१६.३%) मातृभाषा इंग्लिश नव्हती. यातील ११,७६९ (४.४%) स्पॅनिश बोलत. ६,६५४ व्यक्ती (२.५३%) टॅगालॉग, ४,१०८ (१.५६%) प्रशांत महासागरातील भाषा, ३,६३६ (१.३८%) स्थानिक अलास्कन भाषा, २,९९४ (१.१४%) कोरियन, १,६४६ (०.६३%) जर्मन, १,५०२ (०.५७%) ह्मोंग, १,३०७ (०.५०%) रशियन तसेच १,१८५ व्यक्ती (०.४५%) जपानी भाषा घरात बोलत. [१६]

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Annual Estimates of the Resident Population for Incorporated Places: April 1, 2010 to July 1, 2014". June 4, 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Decennial Census". June 30, 2013 रोजी पाहिले.
  3. ^
    Moffatt, Riley. Population History of Western U.S. Cities & Towns, 1850–1990. Lanham: Scarecrow, 1996, 1.
  4. ^ "Anchorage Municipality, Alaska". State & County QuickFacts. 2011-08-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-06-29 रोजी पाहिले.
  5. ^ a b c d "Race and Hispanic Origin for Selected Cities and Other Places: Earliest Census to 1990". April 20, 2012 रोजी पाहिले.
  6. ^ From 15% sample
  7. ^ "U.S. Census Bureau". 2012-10-15 रोजी पाहिले.
  8. ^ "U.S. Census Bureau". 2012-10-15 रोजी पाहिले.
  9. ^ "U.S. Census Bureau". 2012-10-15 रोजी पाहिले.
  10. ^ a b "U.S. Census Bureau". 2012-10-15 रोजी पाहिले.
  11. ^ "U.S. Census Bureau". 2012-10-15 रोजी पाहिले.
  12. ^ "U.S. Census Bureau". 2012-10-15 रोजी पाहिले.
  13. ^ "Anchorage (municipality) QuickFacts from the US Census Bureau". 2012-09-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-10-13 रोजी पाहिले.
  14. ^ "U.S. Census Bureau". 2012-10-15 रोजी पाहिले.
  15. ^ "About the Anchorage School District - Languages our students speak". 2008-12-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. April 1, 2009 रोजी पाहिले.
  16. ^ "ॲंकोरेज म्युनिसिपालिटी काउंटी, अलास्का". २०१३-०८-१० रोजी पाहिले.