Jump to content

गो-निजो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सम्राट गो-निजो (जपानी:後二条天皇; ९ मार्च, इ.स. १२८५ - १० सप्टेंबर, इ.स. १३०८) हा जपानचा ९४वा सम्राट होता. हा ३ मार्च, इ.स. १३०१ ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Titsingh, Isaac. (1834). Annales des empereurs du Japon, pp. 275–278; Varley, H. Paul. (1980). Jinnō Shōtōki. p. 239.