राजर्षी शाहू विचारवेध संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विचारवेध साहित्य संमेलने ही विविध नावांनी भरतात.
आदिवासी विचारवेध संमेलन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारवेध साहित्य संमेलन, दलित साहित्य विचारवेध संमेलन, राजर्षी शाहू विचारवेध संमेलन आणि नुसतेच विचारवेध संमेलन ही त्यांची काही नावे आहेत. ही संमेलने भरवणाऱ्या संस्थाही एकाहून अधिक आहेत. त्यामुळे एकाच क्रमांकाची दोन-तीन संमेलने असू शकतील. अशी काही विचारवेध संमेलने आणि त्यांचे तपशील :

क्रमांक वर्ष ठिकाण आयोजक संमेलनाध्यक्ष
पहिले राजर्षी शाहू विचारवेध संमेलन
दुसरे राजर्षी शाहू विचारवेध संमेलन
तिसरे राजर्षी शाहू विचारवेध संमेलन
चौथे राजर्षी शाहू विचारवेध संमेलन
पाचवे राजर्षी शाहू विचारवेध संमेलन
सहावे राजर्षी शाहू विचारवेध संमेलन
सातवे राजर्षी शाहू विचारवेध संमेलन
आठवे राजर्षी शाहू विचारवेध संमेलन
नववे राजर्षी शाहू विचारवेध संमेलन
दहावे राजर्षी शाहू विचारवेध संमेलन


पहा : विचारवेध साहित्य संमेलन
मराठी साहित्य संमेलने