आदिवासी विचारवेध संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विचारवेध साहित्य संमेलने ही विविध नावांनी भरतात.
आदिवासी विचारवेध संमेलन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारवेध साहित्य संमेलन, दलित साहित्य विचारवेध संमेलन, राजर्षी शाहू विचारवेध संमेलन आणि नुसतेच विचारवेध संमेलन ही त्यांची काही नावे आहेत. ही संमेलने भरवणाऱ्या संस्थाही एकाहून अधिक आहेत. त्यामुळे एकाच क्रमांकाची दोन-तीन संमेलने असू शकतील. अशी काही विचारवेध संमेलने आणि त्यांचे तपशील :

क्रमांक वर्ष ठिकाण आयोजक संमेलनाध्यक्ष
पहिले आदिवासी विचारवेध संमेलन यशवंत मनोहर
दुसरे आदिवासी विचारवेध संमेलन
तिसरे आदिवासी विचारवेध संमेलन
चौथे आदिवासी विचारवेध संमेलन फेब्रुवारी २००७ शहादा(जिल्हा धुळे)
पाचवे आदिवासी विचारवेध संमेलन
सहावे आदिवासी विचारवेध संमेलन
सातवे आदिवासी विचारवेध संमेलन
आठवे आदिवासी विचारवेध संमेलन
नववे आदिवासी विचारवेध संमेलन
दहावे आदिवासी विचारवेध संमेलन

पहा : विचारवेध साहित्य संमेलन
मराठी साहित्य संमेलने