आगरीकुलावंतस्
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
आगरीकुलावंतस् म्हणजे आगरी कुळाचा अंश . जसे छत्रपति शिवाजी महाराजांना क्षत्रियकुलावंतस् म्हणतात त्याच प्रमाणे आगरी लोकांना आगरीकुलावंतस् म्हणतात.
वरिल ओळी आगरी बोली मध्ये आगरीकुली कुल म्हणजे वंश ,आगरीकुलिन वंश हा मानववंश संशोधनानुसार राजपुत,क्षत्रिय किंवा आद्यनिवासी :-जे साक्षात शिवशंकराच्या छातितुन उत्पन्न झाले, या तिन वंशात येतो,कुडा येथिल लेण्यांवरील शिलालेखांत येथिल लेण्यांनमध्ये येथिल पुरातन राजेआगरी वंशाचे असल्याचे नमुद झाले आहे.