इसिडोर गन्सबर्ग
Appearance
इसिडोर आर्थर गन्सबर्ग (१ नोव्हेंबर, इ.स. १८५४ - २ मे, इ.स. १९३०) हा एक बुद्धिबळपटू होता. मूळचा ऑस्ट्रिया-हंगेरीचा असलेला गन्सबर्ग नंतर इंग्लंडमध्ये स्थायिक झाला.