सदस्य चर्चा:सौरभ वैशंपायन
स्वागत | सौरभ वैशंपायन, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | सौरभ वैशंपायन, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५२५ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
सुयोग्य सहप्रकल्प
[संपादन]आपण अलिकडे केलेले लेखन या प्रकल्पा ऐवजी इतर सहप्रकल्पात असणे अपेक्षीत आहे. त्यामुळे आपण अलिकडे केलेल्या एका किंवा अधिक लेखांवर खालील सुचना लावली गेली असणे शक्य आहे. अधिक माहितीकरिता विकिपीडिया:परिचय आणि विकिपीडिया मदत मुख्यालयास भेट द्यावी.आपण खालील सुचनेशी असहमत असाल तर संबंधीत लेखाच्या चर्चा पानावर आपले मत मांडावे.आपण लेख पान हलवताना काही शंका सहकार्य लागले तर ते चावडी किंवामदतकेंद्र येथे नमूद क्रावे हि नम्र विनंती.
या लेखाचे शीर्षक किंवा/आणि मजकूर /विभाग कोशीय स्वरूपाचा असलातरी ज्ञानकोश प्रकारात मोडत नसल्यामुळे मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही . कृपया लेख तपासून सुयोग्य विकि सहप्रकल्पात हलवणे शक्य असेल तर तसे करावे किंवा संबधीत लेखन करणार्या लेखकाला सुचीत करावे.. जर तो कोणत्याही विकिसहप्रकल्पास योग्य नसेल तर हा लेख वगळला जाऊ शकतो. |
विकिपीडिया स्वयंसेवक संपादकांनी लिहिलेले आहे आणि विकिमीडिया फाउंडेशन या विना-नफा तत्त्वावर चालणार्या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिपीडियाचे सहप्रकल्प चालवले जातात:
-
कॉमन्स
सामायिक भांडार -
मीडियाविकी
विकी सॉफ्टवेअर विकास -
मेटा-विकि
विकिमीडिया प्रकल्प समन्वय -
विकिबुक्स
मुक्त ग्रंथसंपदा -
विकिडेटा
मोफत ज्ञान आधार -
विकिन्यूज
मुक्त-सामग्री बातम्या -
विकिक्वोट्स
अवतरणांचा संग्रह -
विकिस्रोत
स्रोत कागदपत्रे व ग्रंथालय -
विकिस्पेशीज
प्रजातींची निर्देशिका -
विकिविद्यापीठ
मोफत शिकण्याची साधने - संपादन खिडकी सुरू झाल्या नंतर देवनागरीत लिहीण्यासाठी डावीकडील डबीत टिचकवा.(परीक्षणकाल) लिपी बदलण्यासाठी Esc दाबा, या ऑळी च्या वरच्या ओळीत डावी कडून डावी कडे तीसरी <ref></ref> अशी खूण दिसेल. जीथे तुम्हाला संदर्भ द्यावयाचा आहे तीथे कर्सर ठेऊन <ref></ref>वर टिचकी मारा. <ref>Insert reference material</ref>असे दिसेल <ref> आणि </ref> च्या मध्ये संदर्भ लिहावेत. लेखाच्या तळाशी संदर्भ आपोआप तयार होअणार्^या क्रमांका सहीत सहज दिसतो.उदाहरणार्थ <ref>(उदाहरणार्थ )G. O. Dyhrenfurth: Zum Dritten Pol. München, 1952, S. 27ff</ref>[१]
- धन्यवाद
- Mahitgar ०६:३२, २६ मे २००९ (UTC)
- कृपया महात्मा गांधी या लेखाचा स्रोत पाहा. त्यात अनेक संदर्भ दिले आहेत. - कोल्हापुरी ०६:३६, २६ मे २००९ (UTC)
- ^ G. O. Dyhrenfurth: Zum Dritten Pol. München, 1952, S. 27ff
संदर्भ कसे द्यावेत
[संपादन]संदर्भ व नोंदी
[संपादन]आंग्ल विकिपीडियात चित्पावन लेख
[संपादन]सौरभ, तुमच्या महितीकरिता आंग्ल विकिपीडियावर en:Chitpavan हा लेख अभ्यासावा काही संदर्भ तेथूनही मिळवता येतील. Mahitgar ०८:१०, २६ मे २००९ (UTC)
नमस्कार सौरभ वैशंपायन, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.