Jump to content

मुरगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुरगाव
भारतामधील शहर
मुरगाव is located in गोवा
मुरगाव
मुरगाव
मुरगावचे गोवामधील स्थान

गुणक: 15°24′N 73°48′E / 15.400°N 73.800°E / 15.400; 73.800

देश भारत ध्वज भारत
राज्य गोवा
जिल्हा दक्षिण गोवा जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ११७ फूट (३६ मी)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


मुरगाव (इतर वापर: मार्मागोवा, मोर्मुगाव) हे गोव्यामधील सर्वात मोठे बंदर आहे. हे शहर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर राजधानी पणजीच्या ३० किमी दक्षिणेस वसले आहे.

गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून ७ किमी अंतरावर आहे. वास्को दा गामा रेल्वे स्थानक मडगांव रेल्वे स्थानकाखालोखाल गोव्यातील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे स्थानक आहे. राष्ट्रीय महामार्ग १७ ए येथून धावतो.

बाह्य दुवे

[संपादन]