चर्चा:अमेरिकेची संयुक्त संस्थाने
माझ्या महिती प्रमाणे English भाषेला मरठीत 'इंग्रजी' हा शब्द जास्त योग्य आहे. (उदा: English Medium school साठी इंग्रजी माध्यमिक शाळा) किमान मराठी मध्यमातील शाळेत तरी हाच शब्द शीकविला जातो.
A minor error in this article
[संपादन]I would like to point out a minor error in this article.It is mentioned that the US is the largest democratic country in the world in terms of area.However neighbor of the US, Canada also has a democracy and it is slightly larger than the US in terms of area.Information regarding this can be found on a number of webpages like http://www.aneki.com/largest.html . Perhaps calling US the strongest democratic country would be more appropriate.
संभाजीराजे
Re:A minor error in this article
[संपादन]I have corrected the error pointed out by संभाजीराजे. Instead of largest, I have corrected the referece to "'मोठ्या (क्षेत्रफळाने) देशांपैकी प्रमुख.
अभय नातू 23:08, 2 जुलै 2006 (UTC)
'Usaak' & 'hour' these two links will be deleted soon from this article
[संपादन]- I will be deleting 'Usaak' & 'hour' these two links from this article in next few hours, so if any one wants to retain them please keep us informed.
Mahitgar १३:१६, ३ फेब्रुवारी २००७ (UTC)
मला इंग्रजी विकिपिडीयाच्या कुठल्याही बोल पानावर (टॉक पेजवर) मराठीत लिखाण दिसत नाही. मग इथे इंग्रजी का? मराठी विकीपिडीयावर राहूनही इंग्रजीतून लिहीण्यात आनंद मानणारे इथे काय म्हणत आहेत हे, येथे मराठी विकीपिडियावर तरी, समजूनही घ्यायची माझी इच्छा नाही. इथे तरी मराठीतच (होय, च आवश्यक आहे) लिहीलं पाहिजे. इथेही मराठीत लिहीता येत नसेल तर मराठी विकीपिडीयावर येण्याचा उपद्व्याप करता कशाला? या पिलावळीने इंग्रजी विकीपिडीयावर जाऊन आपले इंग्रजीप्रेम त्याच भाषेत व्यक्त करावे हे उत्तम. - मनोज १९:२३, ३ जुलै २००८ (UTC)
अमेरिकेतील राज्ये
[संपादन]अमेरिकेतील राज्ये जर ४ ते ५ ओळित मांडता आली तर पानाची लांबी कमी करता येइल. कृपया मदत करावी.
अजयबिडवे १२:०७, २३ जुलै २००८ (UTC)