Jump to content

अन्वर अल सादात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अन्वर अल सादात

मुहम्मद अन्वर अल सादात (मराठी लेखनभेद: मुहम्मद अन्वर एल सादात ; अरबी: محمد أنورالسادات , मुहम्मद अन्वर अस्-सादात ; ) (डिसेंबर २५, इ.स. १९१८ - ऑक्टोबर ६, इ.स. १९८१) हा इजिप्ताचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता. ऑक्टोबर १५, इ.स. १९७०पासून इजिप्ती सैन्यातील मूलतत्त्ववादी घटकांकडून हत्या होईपर्यंत सादात राष्ट्राध्यक्षपदी आरूढ होता.

बाह्य दुवे

[संपादन]