गंगाश्रम
Appearance
गंगाश्रम
स्थान
[संपादन]गंगाश्रम हे महाराष्ट्र राज्यातल्या जळगाव जिल्हयातल्या चाळीसगाव तालुक्यातील एक लोकप्रिय धार्मिक क्षेत्र आहे. या ठिकाणी महादेवाची प्राचीन मंदिरे आहेत. हे क्षेत्र गौताळा औट्रम घाट अभयारण्याच्या हद्दीत येत. या ठिकाणी श्रावण महिन्यात सर्व सोमवारी जत्र असते तसेच महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव असतो. चाळीसगाव येथून गंगाश्रम येथे जाण्यासाठी महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसेस असतात. संत जनार्दन स्वामींनी येथे काही काळ वास्तव्य केले होते.
प्रेक्षणीय स्थळ
[संपादन]- गंगागिरी आश्रम
- छोठा महादेव
- श्रावण तळे
आणि येथूनच औरंगाबाद जील्यातल्या जातेगाव (वाकला) या ठिकाणच्या महादेव मंदिराकडे पाऊल वाटेने जाता येते.