Jump to content

उसास्को

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उसास्को
Osasco
ब्राझीलमधील शहर
ध्वज
चिन्ह
उसास्को is located in ब्राझील
उसास्को
उसास्को
उसास्कोचे ब्राझीलमधील स्थान

गुणक: 23°31′58″S 46°47′31″W / 23.53278°S 46.79194°W / -23.53278; -46.79194

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य साओ पाउलो
महापौर गिल्बर्तो कसाब
क्षेत्रफळ ६५ चौ. किमी (२५ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ७,१८,६४३
  - घनता १०,९८१.२ /चौ. किमी (२८,४४१ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी -३
यूटीसी -२ (उन्हाळा)
http://www.osasco.sp.gov.br/


उसास्को (ब्राझीलियन पोर्तुगीज: Osasco ;) हे ब्राझील देशातील साओ पाउलो राज्यातले सर्वांत मोठे शहर आहे. इटलीतील तोरिनो प्रांतातील उसास्को कम्यूनमधून आलेल्या आंतोनिओ आगू या इटालियनाने उसास्को शहराची स्थापना केली.

बाह्य दुवे

[संपादन]